Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबारच्या दांपत्याचा डंका : एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजीच्या डिफेंस क्षेत्रातील योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

team by team
October 26, 2022
in राष्ट्रीय
0
नंदूरबारच्या दांपत्याचा डंका : एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजीच्या डिफेंस क्षेत्रातील योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
नंदूरबार l प्रतिनिधी 
नंदूरबार व पूणे येथून कार्यरत असलेल्या एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजीच्या डिफेंस क्षेत्रात केलेल्या योगदानाचे डिफेंस एक्स्पो २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत कौतूक  करण्यात आले.
नूकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या डिफेंस एक्स्पो २०२२ हे संरक्षण क्षेत्रातील प्रदर्शन १८ ते २२ ॲाक्टोबर दरम्यान संपन्न झाले. यात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत यावर अधिकाधीक भर देण्यात आला होता. डिफेंस एक्स्पोत अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला होता. यात एक्सलंसियाने मदत केलेल्या कंपन्यांनी ही त्यांची उत्पादने प्रदर्शित केली होती. व सर्व कंपन्यांनी एक्सलंसियाने उपलब्ध केलेल्या टेक्नॅालॅाजीचा विशेष उल्लेख केलेला होता. त्यामूळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेना प्रमूख , संरक्षण मंत्री व राजदूत यांच्याकडून एक्सलंसियाने केलेल्या कामाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली.
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्यांना (कल्याणी, किर्लोस्कर, एअर फोर्स व इंडीयन नेव्ही) टेक्नॅालॅाजी व इतर बाबीत मदत करत असते. सध्या एक्सलंसिया नंदूरबार व पूणे येथून कार्यरत असून अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांना टेक्नॅालॅाजी सर्विसेस देत असते. एक्सलंसियाच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता बोरसे व संचालक विजय बोरसे यांच्या प्रयत्नामुळेच एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी कंपनी विविध स्तरावर विशेष ओळख निर्माण करीत आहे.
याबाबत कंपंनीचे डायरेक्टर विजय बोरसे यांनी सांगीतले की, कंपंनी संरक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असून संरक्षण क्षेत्रातील अनेक क्लासिफाईड प्रोजेक्ट यशस्वीरीत्या व कमीत कमी वेळात पूर्ण केले आहेत. त्यामूळे अल्पावधीत एक्सलंसियाचे या क्षेत्रात नाव झळकले आहे. अहमदाबाद येथील डिफेंस एक्सपोमूळे एकसलंसीयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ओळख निर्माण झाली आहे. कंपंनी भारताचे संरक्षण क्षेत्रातील हीत राखूनच परदेशी कंपन्यांबरोबर काम करेल. या कामगीरीमूळे एक्सलंसीयाचे अनेक स्तरातून कौतूक होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेला जाण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय गिर्यारोह अनिल वसावेने अस्तंबा शिखरावर फडकवला तिरंगा

Next Post

शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी केली साजरी

Next Post
शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी केली साजरी

शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी केली साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add