Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लायन्स फेमिना क्लबचा आठ पुरस्कारांनी गौरव समाजकार्याचा झाला उचित गौरव

Mahesh Patil by Mahesh Patil
August 28, 2021
in सामाजिक
0
लायन्स फेमिना क्लबचा आठ पुरस्कारांनी गौरव समाजकार्याचा झाला उचित गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी

लायन्स क्लब फेमिनाने जुलै २०२० पासून कोरोनाचे संकट समोर असतानाही समाजकार्यासाठी जेथे कमी तेथे आम्ही या भूमिकेतून मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य केले. समाजकार्याचा झाला उचित गौरव करताना लायन्स फेमिना क्लबला विविध आठ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
लायन्स परिवारात  डिस्ट्रिक्ट कॉंफेरन्सच्या माध्यमातून प्रत्येक क्लबच्या सेवा कार्याचा आढावा घेण्यात येतो व पुरस्कार देण्यात येतात. यंदा ही कॉंफेरन्स औरंगाबाद येथे घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा,  लायन्सचे प्रांतपाल विवेक अभ्यंकर, उपप्रांतपाल दिलीप मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. यात नंदुरबार लायन्स फेमिना क्लबला एकुण ८ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने जी एल टी आचिवमेंट, बेस्ट अपकमिंग वूमन लिडरशिप, वुमन इम्पॉवरमेंट अवॉर्ड, सॅनिटरी पॅड मेकिंग प्रोजेक्टला बेस्ट पर्मनंट प्रोजेक्ट व सिग्नेचर ऍक्टिव्हिटी अवॉर्ड, तसेच वर्षभर भरीव सेवाकार्य केल्याबद्दल ऍप्रिसिएशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच क्लबच्या अध्यक्षा डॉ.सौ.गायत्री पाटील यांना मानाचा मल्टीपल न्यु व्हॉइस इनीशिएटीव्ह अवॉर्ड  देवून सन्मानित करण्यात आले. क्लबला मिळालेले यश हे डिस्ट्रिक्ट, रिजन, झोनचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन, क्लब सदस्यांचे सहकार्य, परिवाराची भक्कम साथ यामुळेच मिळाले असल्याची भावना अध्यक्षा डॉ.सौ.गायत्री पाटील यांनी व्यक्त केली. कोरोना काळात परिवार व समाजाची काळजी घेत या महिलांच्या क्लबने केलेल्या समाजकार्यामुळे नंदुरबारचे नाव लायन्स वर्तुळात उंचावले गेले म्हणून समाजातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज सोनार, नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल वडनेरे यांची नियुक्ती

Next Post

दहिंदुलेच्या ईश्वरची ‘माझा होशील ना’ फेम सईशी भेट

Next Post
दहिंदुलेच्या ईश्वरची  ‘माझा होशील ना’ फेम सईशी भेट

दहिंदुलेच्या ईश्वरची ‘माझा होशील ना’ फेम सईशी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group