Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोड येथे मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांना दिला अखेरचा लाल सलाम

team by team
October 3, 2022
in राष्ट्रीय
0
मोड येथे मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांना दिला अखेरचा लाल सलाम

बोरद | वार्ताहर

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांना मोड ता.तळोदा येथील कॉम्रेड बीटीआर हायस्कूलमध्ये आपल्या आदिवासी पद्धतीप्रमाणे करण्यात आले.

 

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते  मार्क्सवादी विचारवंत काम्रेड कुमार शिराळकर यांचे काल दि.३ ऑक्टोंबर रोजी  रात्री ८.३० वाजता .डॉ. कराड हॉस्पिटल नाशिक येथे निधन झाले. ते गेल्या २०१९ पासून कॅन्सर आजाराशी संघर्ष करत होते.

 

 

 

गेल्या एक महिन्यापासून पुणे, मुंबई व नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याचा अंत्यविधी  कॉम्रेड बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, ता. तळोदा येथे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सोमवारी आदिवासी पद्धतीप्रमाणे  करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्युरिटी उदय नारकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

 

 

 

 

याप्रसंगी जळगाव येथील प्रकाश चौधरी. पुणे येथील अजित अभ्यंकर.माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ऍड.सीमा वळवी, माजी आमदार उदयसिंग पाडवी. वाहरू सोनवणे, मिलिंद शिराळेकर,मोहन शेवाळे, ईश्वर पाटील, एल.आर.राव, डॉ.एल.कराड, मंगलसिंग चव्हाण,इंदिराबाई चव्हाण, डॉ.कुलकर्णी,ज्ञानेश्वर मोहे,श्यामसिंग पाडवी, गुलाबसिंग गिरासे,अनिल ठाकरे, नथू साळवे, जयसिंग माळी, सुबोध मोरे, विवेक मांटेरो मुंबई कॉम्रेड, आदींनी कुमार शिराळकर यांना श्रद्धांजली वाहिली

 

 

 

 

अध्यक्ष भाषणात उदय नारकर यांनी त्यांची जीवनशैली त्यांनी केलेल्या गोरगरीब जनते करता कार्य आणि स्वतःचा जीवनाची परवा न करता दिन दलितांकरता अहोरात्र केलेली मेहनत याबाबत माहिती दिली. कुमार शिराळकर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे तसेच केंद्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.

 

 

 

 

त्या ठिकाणी त्यांच्या कार्य उठावदार होते असे व्यक्तिमत्व आपल्यातून गेले याबाबत शोक व्यक्त करून दोन मिनिटात सर्वांनी शांत उभे राहून कुमार शिराळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच कॉम्रेड बी.टी.आर.हायस्कूल च्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळेस त्यांच्या समाधीवर ड्रोणद्वारे फुलांच्या वर्षाव करण्यात आला,

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत २४६ प्रकरणे मंजूर, कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरण सादर करा- तहसिलदार भाऊसाहेब थोरात

Next Post

आदिवासींचा जाज्वल्य इतिहास लिहिण्याची गरज : आ.आमश्या पाडवी

Next Post
आदिवासींचा जाज्वल्य इतिहास लिहिण्याची गरज : आ.आमश्या पाडवी

आदिवासींचा जाज्वल्य इतिहास लिहिण्याची गरज : आ.आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add