Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठी बातमी : पुल अचानक कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

team by team
September 29, 2022
in राज्य
0
मोठी बातमी : पुल अचानक कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली
नंदूरबार  l  प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील धानोरा ते इसाईनगर दरम्यान असलेला रंका नदीवरील पुल अचानक कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प झाली असून. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बसचा अपघात होताना वाचला.
 याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील धानोरा ते इसाईनगर दरम्यान रंका नदीवर ४० वर्षापूर्वी पुल उभारण्यात आला होता.हा रस्ता महामार्ग असून गुजरात व महाराष्ट्र राज्याला जोडतो. आज दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजेदरम्यान अचानक कोसळला त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.घटनेची माहिती मिळताच तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह प्रशासनाचे पथक घटना स्थळी रवाना झाले.
गावकऱ्यांमध्ये वाचले नागरिकांचे प्राण
नंदूरबार तालुक्यातील धानोरा ते इसाईनगर दरम्यान रंका नदीवरील पूल आज सकाळी अचानक कोसळला.त्यानंतर काही वेगात त्याठिकानाहून बस जात होती.मात्र गावकऱ्यांनी बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील 68 मीटर लांबीचा हा पूल कोसळला असूनसुदैवाने मोठी जीवित हानी टळली.
महाराष्ट्र परिवहन विभागाची प्रवासी बस व मालवाहू ट्रक गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.1982 साली सदर पुलाचे काम झाले होते. धुळे नंदुरबार राज्य महामार्ग ६ सदर महामार्ग थेट गुजरात राज्यात जातो.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास

Next Post

धानोरा मार्गावरील वाहतूक वळविली

Next Post
मोठी बातमी : पुल अचानक कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

धानोरा मार्गावरील वाहतूक वळविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add