Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा व शहादा पालिकेत राष्ट्रवादीचाच  झेंडा फडकेल : आ. एकनाथराव खडसे 

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
तळोदा व शहादा पालिकेत राष्ट्रवादीचाच  झेंडा फडकेल : आ. एकनाथराव खडसे 
तळोदा  l प्रतिनिधी  
        आगामी तळोदा व शहादा शहराचा पालिका निवडणुकीत मी स्वतः येऊन राष्ट्रवादीची धुरा हाती घेणार आहे. दोघे पालिकेत राष्ट्रवादीचाच  झेंडा फडकेलं असा विश्वास आ. एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसे यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यातच फोनद्वारे देखील एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे या चर्चेमुळे एकनाथ खडसे हे भाजपात घरवासी करणार असल्याची चर्चा रंगली होती.
त्यानंतर शहादा व तळोदा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन याबाबतचा खुलासा जाणून घेतला. यावेळी भेटीस आलेल्या नेत्यांना भाजपात जाण्याबाबतचे अफवेचे खंडन केले. कुठल्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खडसे पुढे बोलताना म्हणाले की, मी स्वतः राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व माझे व्यक्तिगत खाजगी कामासाठी गृहमंत्री यांची भेट घेण्यासाठी त्यांना भ्रणध्वनीद्वारे संपर्क केला होता. मात्र त्यांचा व्यस्त कार्यक्रमाअभावी  त्यांची भेट घेता आली नव्हती. भविष्यात पुन्हा एकदा शरद पवार व स्वतः एकनाथ खडसे हे अमित शहा यांना भेटणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
          खडसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शरद पवार यांच्या नेतृत्वात मी राष्ट्रवादी कोठ्यातून विधानसभेचा आमदार झालो आहे. त्यामुळे अन्य पक्षात जाण्याचा कुठलाच विषयच येत नाही. त्यामुळे अफेवेवर विश्वास ठेवू नका. मी राष्ट्रवादीत आहे व राष्ट्रवादीतच राहणार आहे. असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
        आगामी तळोदा व शहादा शहराचा पालिका निवडणुकीत मी स्वतः येऊन राष्ट्रवादीची धुरा हाती घेणार आहे. दोघे पालिकेत राष्ट्रवादीचाच  झेंडा फडकेलं असा विश्वास त्यांनी यावेळी  व्यक्त केला. या भेटी  दरम्यान माजी आमदार तथा रा.कॉ.पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, वैद्यकीय सेलचे प्रदेश समन्वयक डॉ. तुषार सनसे, धुळ्याचे सुनील नेरकर, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी आदिजान यावेळी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

माळीवाडा परिसरात ११३ पशुंना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण

Next Post

रियल हिरो पुरस्काराने जिल्ह्यातील 5 सर्पमित्रांचा गौरव, सागर निकुंभे यांना सर्प अभ्यासक म्हणून विशेष पुरस्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add