Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

team by team
September 25, 2022
in क्राईम
0
बिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार- खांडबारा रस्त्यावरील बिज्यादेवी गावाजवळ घडलेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर बिज्यादेवी गावाजवळील हॉटेल आदित्यजवळ काल दि.२४ सप्टेंबर रोजी ७. १५ मिनीटांनी ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९-४९१८) व मोटरसायकलचा अपघात झाला. यात बिज्यादेवी येथील दिलीप सुदाम देसाई (३९) रा.बिज्यादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना (१०८) रूग्ण वाहिकेने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

 

 

 

दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर त्याठिकाणी पोलीसांना उशिरा माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोहचू शकले नाही. त्यानंतर सुमारे ८.४० वाजेच्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे असल्याने त्यावर मोटरसायकलस्वार आदळून दुसरा अपघात घडला. या अपघातात रेल्वे कर्मचारी लक्ष्मण बाजीराव कोकणी (३०) रा.झामटयावड (ता.नवापूर) यांना दुखापत झाली. उपचारा दरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. एकाच ठिकाणी अपघात झाल्यानंतरही त्याठिकाणाहून ट्रॅक्टर हटविण्यात आले नसल्याने युवकाला आपला प्राण गमवावा लागला. असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान दोन अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकर्‍यांनी सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू

Next Post

गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून

Next Post
गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून

गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add