Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यातील भोंनआमळा येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त

team by team
August 26, 2021
in क्राईम
0
नवापूर तालुक्यातील भोंनआमळा  येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त
नवापूर | प्रतिनिधी
भोंनआमळा ता. नवापूर येथे वनविभागाने बेवारसपणे उभ्या असलेल्या ट्रक पकडला असुन वाहनासह  साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर दि २५ ऑगस्ट रोजी सायंकाळ दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्या गुप्त बातमीवरून वनविभागाचे कर्मचार शासकीय वाहनाने भोंनआमळा ता. नवापूर येथे जाऊन पाहणी केली असता  संशयित वाहन (क्र.जी.जे.५, यु २६५० ) उभे असलेले दिसुन आले.त्यामध्ये अवैध रीत्या  ताज्या तोडीचा पंचरास जळाऊ लाकुडमाल भरलेला आढळून आला. सदर घटनास्थळी वाहन मालक चालक किंवा लाकुडमालक आढळून आले नाही. यावेळी वाहन मुद्देमालासह जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणुन वनपाल आगार नवापूर यांचे ताब्यात देण्यात आले. जप्त वाहन व लाकुडमालाची अंदाजीत किंमत ५ लाख ५० हजार रूपये एवढी  आहे.सदरील अवैध वाहतुकीच्या वनगुन्ह्याबाबत कारवाई डि.के.जाधव ,वनपाल वडकळंबी, वनरक्षक संजय बडगुजर, कमलेश वसावे, कल्पेश अहीरे , दिपक पाटील , संतोष गायकवाड यांनी केली असुन याबाबत वनपाल वडकंळबी यांनी प्रथम गुन्हा नोंद करून पुढील कारवाई वनविभाग नवापूर  व चिंचपाडा करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

Next Post

चिनोदा शिवारात केळीचे झाडे कापून नुकसान

Next Post
चिनोदा शिवारात केळीचे झाडे कापून नुकसान

चिनोदा शिवारात केळीचे झाडे कापून नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add