Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वेदांत कंपनीच्या प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी युवा सेनेचे निषेध स्वाक्षरी मोहीम

team by team
September 15, 2022
in राजकीय
0
वेदांत कंपनीच्या प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी युवा सेनेचे निषेध स्वाक्षरी मोहीम
नंदुरबार  l
  महाराष्ट्राच्या लाखो तरुणांना रोजगार देणारा वेदांत कंपनीच्या 1.45 लाख कोटीच्या प्रकल्प गुजरातला गेला तरी देखील महाराष्ट्र सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही त्यामुळे लाखो तरुणांवर बेरोजगारीचा दगड पडणार आहे म्हणून महाराष्ट्र मधील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोध व निषेध करण्यासाठी  युवासेने तर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले तसेच या प्रकल्पाला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
महाआघाडी सरकारच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांत कंपनीच्या जवळपास 1.45 लाख कोटीच्या प्रकल्प महाराष्ट्रात राबविला होता या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील लाखाच्या वर तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता परंतु शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुण बेरोजगार होतील परंतु आताचे सरकार हे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहे.
यांनी जर वेळेवर पाठपुरावा केला असता तर हा प्रकल्प बाहेर गेलाच नसता. म्हणून अशा निष्क्रिय व तरुणांना बेरोजगार करणाऱ्या सरकारच्या आज युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे व सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा आणावा अशी मागणी करत आहोत. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील ,शहराध्यक्ष ,दादा कोळी, मोंटी भाबड ,गिरीश मराठे,गोविंदा चौधरी, संतोष कोळी ,देवा मराठे, घारु कोळी, चेतन मराठे, आनंदा पाटील, दिनेश भोपे, व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलीस निरीक्षकांना निलंबित करा, कारवाई न झाल्यास सहपरिवार उपोषणाचा नितीन जगताप यांचा इशारा

Next Post

नंदूरबारकरांच्या विविध समस्या सोडवा, आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीतर्फे  मागणीचे निवेदन

Next Post
नंदूरबारकरांच्या विविध समस्या सोडवा, आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीतर्फे  मागणीचे निवेदन

नंदूरबारकरांच्या विविध समस्या सोडवा, आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीतर्फे  मागणीचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add