Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथून खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, तळोदा येथील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
September 14, 2022
in क्राईम
0
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील एकाला व्याजाचे पैसे असल्याचे सांगून अपहरण करून तळोदा येथे डांबून ठेवून ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने अंगावरचे दागिने काढल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील सी.बी.पेट्रोल पंप येथून सुनिल ब्रिजलाल चौधरी व इतर पाच जणांनी संनगमत करून नंदुरबार येथे राहणार्‍या जितेंद्र पुनमचंद सोनी यांना व्याजाचे पैसे असल्याचे सांगून वाहनात डांबून नेले व तळोदा येथील संजय हॉटेल व हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या स्टाफरूममध्ये डांबून ठेवले
तसेच स्टीलच्या पाईपने हाताबुक्यानी मारून ठार मारण्याची धमकी दाखवून दशहत निर्माण करत जितेंद्र सोनी यांच्या अंगावरील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १८ हजार रूपये रोख जबरदस्तीने काढून घेतले तसेच ९० हजाराची कार (क्र.एम.एच.२१- व्ही. १२९७) व ३० हजार रूपये किंमतीचे स्कुटी (क्र.एम.एच.३९-ए.के.६००७) वाहनासह १ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल स्वतः जवळ ठेवून घेतला म्हणून
जितेंद्र पुनमचंद सोनी रा.लक्ष्मीनगर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून सुनिल ब्रिजलाल चौधरी, पुजा सुनिल चौधरी, संजय ब्रिजलाल चौधरी सर्व रा.तळोदा (जि.नंदुरबार), निलेश व विरजी तसेच एक अनोळखी इसम यांच्या विरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६४ (अ) ३९४, ३४२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि दिनेश भदाणे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही

Next Post

जिल्ह्यातील इतर पक्षांतील काही बडे नेते भाजपात प्रवेश करण्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूतोवाच

Next Post
नंदूरबारसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका भाजपा व शिंदे गट एकत्र लढणार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

जिल्ह्यातील इतर पक्षांतील काही बडे नेते भाजपात प्रवेश करण्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूतोवाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add