Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे

team by team
August 24, 2021
in सामाजिक
0
प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे
नंदुरबार l प्रतिनिधी
 ग्राहकतिर्थ स्व.बिंदूमाधव जोशी प्रणीत महाराष्ट्र प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रवासी महासंघाच्या राज्यातील जिल्हा व तालुकानिहाय कार्यकारीणीस मंजुरी देण्यात आली.
   विमान प्रवासापासून एसटी आणि रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांना येणार्‍या विविध अडचणींसह प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रवासी महासंघ कार्य करणार आहे.प्रवासी महासंघ नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. निलेश देसाई, डॉ. गणेश ढोले, संघटक भरत माळी, सचिव अशोक यादबोले, सहसचिव गोपाल लगडे, सहसंघटक कमलाकर मोहिते, कोषाध्यक्ष योगेश्वर जळगांवकर, महिला सदस्य सौ. पुनम भावसार, प्रा. गिता संगपाळ – जाधव, प्रसिध्दी प्रमुख नितीन पाटील, सदस्य वैभव करवंदकर, रघुनाथ अहिरे, निमंत्रीत सदस्य, सुरेश जैन, दर्शन ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कै. राजेंद्र माळी यांच्या स्मरणार्थ सावता माळी मंडळातर्फे जि.प.माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

Next Post

अंजने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे : माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांची मागणी

Next Post
अंजने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे : माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांची मागणी

अंजने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे : माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add