Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१५ अर्ज दाखल, ४ ग्रामपंचायती बिनविरोध

team by team
September 1, 2022
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१५ अर्ज दाखल, ४ ग्रामपंचायती बिनविरोध

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या अंतर्गत दि.२४ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली होती .नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या काल दि.१ सप्टेंबर रोजी शेवटच्या दिवसा अखेर ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ ह्जार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ४ गावात लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच कोरोना निर्बंध असल्याने निवडणुक लांबल्या होत्या. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट महिन्यात निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला. नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन सादर करण्यासाठी इच्छुकांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली.

चारचाकी वाहनात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज सादर केले. ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणार्‍या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्ष कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावतांना दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुकीसाठी ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ ह्जार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. तर शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी ७९६ तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी १७१ अर्ज दाखल करण्यात आले.

दरम्यान नंदुरबार तालुक्यातील सुतारे , देवपूर, भवानीपाडा, वरूळ या ४ गावातील लोकनियुक्त सरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. वासदरे ४, दुधाळे १, नळखे र्खु. २, नांदखे १७, उमर्दे बु. १, खाडसगाव १, कोळदे १२, पळाशी ३, शिंदे ६, वाघोदा ९ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

Next Post

नंदूरबार येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकांस धक्काबुक्की, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकांस धक्काबुक्की, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकांस धक्काबुक्की, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add