Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

team by team
August 30, 2022
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

नंदुरबार  | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या अंतर्गत दि.२४ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. ७५ ग्रामपंचायती ६१५ सदस्य पदासाठी १३४ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी आज २७ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१ तर सदस्यांसाठी १६७ अर्ज दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच कोरोना निर्बंध असल्याने निवडणुक लांबल्या होत्या. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट महिन्यात निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला. त्यातर्ंगत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून पावती निवडणुक अधिकार्‍यांकडे जमा करणे सुरू आहे.

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ७५ लोकनियुक्त सरपंच तर ६१५ सदस्या पदांसाठी २४ ऑगस्टपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. आज लोकनियुक्त सरपंच पदासाठी    २७ तर सदस्य पदासाठी १३४ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले आहे. आजअखेर एकूण लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी १६७ अर्ज दाखल करण्यात आला आहे.

लोकनियुक्त सरपंचपदासाठी दाखल अर्ज
अंबापूर १, आष्टे १, बिलाडी १, गंगापूर १, जळखे १, खांमगाव १, नागसर १, ठाणेपाडा १, विरचक १, भांगडा १, निंबोणी १, कोठली ४, नंदपुर ३, शिवपुर १, नटावद १, वसलाई १, वासदरे ४, दहिंदुले बु. १, नांदखे २, कोळदे १, वाघोदा १.

सदस्य पदासाठी अर्ज दाखल
अंबापूर ६, बिलाडी ५, आष्टे ४, गंगापूर ८, जळखे ५, पातोंडा १, खांमगाव १०, नागसर ४, ठाणेपाडा १, विरचक ४, आर्डीतारा ७, भांगडा ७, भवानीपाडा ५, दुधवळ ४, देवपूर ५, निंबोणी १, कोठली २, नंदपुर ७, शिवपुर ७, नटावद ८, वसलाई ८, भोणे २, वासदरे ४, दुधाळे १, नळखे र्खु. २, नांदखे १७, उमर्दे बु. १, खाडसगाव १, कोळदे १२, पळाशी ३, शिंदे ६, वाघोदा ९ नामनिर्देशपत्र  दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

चारचाकी वरील ताबा सुटल्याने आर्टिकाचा झाला अपघात, दोन जण जखमी

Next Post

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक

Next Post
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add