Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चारचाकी वरील ताबा सुटल्याने आर्टिकाचा झाला अपघात, दोन जण जखमी

team by team
August 29, 2022
in क्राईम
0
चारचाकी वरील ताबा सुटल्याने आर्टिकाचा झाला अपघात, दोन जण जखमी
नंदूरबार l प्रतिनिधी
  विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर 29 ऑगस्ट 2022 रोजी पहाटेच्या वेळी ढेकवद गावानजीक नंदुरबारच्या दिशेने जाणारे आर्टिका चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले या अपघातात दोन जण जखमी झाल्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार,  नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर आज दि. 29 ऑगस्ट 2022 रोजीच्या पहाटे विसरवाडी गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने जाणारे आर्टिका चारचाकी वाहन (क्र. जी.जे. 05,  आर. जी. 938) ढेकवद गावाजवळ आल्यानंतर एका वाहनावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळले या अपघाताची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले या अपघातात वाहनातील दोन जण जखमी झाले असून दोघा जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आयुर्वेदिक उपचार हे लाभदायक : ना.डॉ.विजयकुमार गावित

Next Post

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

Next Post
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add