Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरधाव कार उलटली तिन तरुण ठार, 5 जखमी

team by team
August 22, 2021
in क्राईम
0
भरधाव कार उलटली  तिन तरुण ठार, 5 जखमी
नंदुरबार  । प्रतिनिधी
  मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे गाव शिवारात भरधाव  अरर्टीगा कार उलटून झालेल्या अपघात तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. तर पाच तरूण जबर जखमी झाले आहेत. सर्वजण कन्नडसह (जि. औरंगाबाद) परिसरातील आहेत. आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  जखमीना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कन्नड आणि परिसरातील आठ जण ( एमएच .22, यू. 7128) क्रमांकाच्या कारने धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने जात होते. पहाटे दीड वाजेच्या सुमारास धुळे- शिरपूर रस्त्यावर बाभळे गावाच्या शिवारात जलशुध्दीकरण केंद्राजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात पवन किरण जाधव (वय 24), सचिन सुभाष राठोड (वय 24) आणि गणेश भगवान हिरे (वय 28) हे तिघे जागीच ठार झाले. तर सागर समाधान पाटील, नवनाथ आबा बोरसे, शिवाजी जग्गु जाधव, किशोर आसाराम राठोड, गोरख कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर धुळ्यातील हिरे शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपुर विभागाचे डीवायएसपी माने, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पीएसआय गजानन गोटे , एसएसआय पठाण, पोकाँ सुशिलकुमार गांगुर्डे, विनोद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, माळी आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.  शिंदखेडा पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तळोदा प्रखंड व्यापक बैठक

Next Post

तळोदा येथे जय आदिवासी युवा शक्तीतर्फे डॉ.भारती पवार यांना निवेदन

Next Post
तळोदा येथे जय आदिवासी युवा शक्तीतर्फे डॉ.भारती पवार यांना निवेदन

तळोदा येथे जय आदिवासी युवा शक्तीतर्फे डॉ.भारती पवार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add