Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.हिना गावीतांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

team by team
August 28, 2022
in राजकीय
0
खा.डॉ.हिना गावीतांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
नंदुरबार  l
येथील खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते मुकबधिर निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

नंदुरबार येथील मिराज सिनेमा हॉल कोकणी हील नंदुरबार येथे युनिटी फाऊंडेशन नंदुरबारर्फे  जि.प.सदस्या (कोळदा गट) डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त जी.एन.पाटील यांच्याकडून मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचलित मुकबधीर निवासी विद्यालय व मतिमंद मुलांची निवासी विद्यालय दुधाळे येथील मुकबधीर व मतीमंद विद्यार्थ्यांना संसदरत्न खा.डॉ.हिना विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
मनुदेवी फाउंडेशन नंदुरबारचे संस्थापक तथा भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी यांच्या हस्ते  खा.डॉ.हिना  गावीत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा.डॉ.गावीत यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राजेश चौधरी यांनी उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केले. यावेळी जी.एन.पाटील (खोंडामळी), खोंडामळी गटाचे जि.प.सदस्य तसेच भाजपा तालुका अध्यक्ष दिपक पाटील, पदधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्यास एकास विसरवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

Next Post
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add