Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पैसे देण्यास नकार दिल्याने फायटरने मारहाण, एकास अटक

team by team
August 21, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 अक्कलकुवा येथे पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून फायटरने मारहाण केल्याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , अक्कलकुवा येथील ईमरान हारुन बलोच यांच्याकडे मोहसिन रफिक मक्राणी यांनी १३ हजार रुपये मागितले . यावर इमरान बलोच यांनी मोहसिन मक्राणी यास तुझ्याकडे माझे ३० हजार रुपये घेणे असल्याचे सांगत पैसे देणार नसल्याचे सांगितले . याचा राग आल्याने मोहसिन मक्राणी याने इमरान बलोच यांना लोखंडी फायटरने मारहाण करीत दुखापत केली . तसेच त्यांच्या खिशातून १७ हजार रुपये जबरीने काढून पसार झाला . याबाबत इमरान बलोच यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मोहसिन मक्राणी याच्याविरोधात भादंवि कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

नवापाडा – कुंभारपाडा रस्त्यावर मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

Next Post

कर्णकर्कश सायलेन्सरसह जप्त नंबर प्लेट, हॉर्नवर फिरविला रोलर

Next Post
कर्णकर्कश सायलेन्सरसह जप्त नंबर प्लेट, हॉर्नवर फिरविला रोलर

कर्णकर्कश सायलेन्सरसह जप्त नंबर प्लेट, हॉर्नवर फिरविला रोलर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add