Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव वनविभागाच्या कारवाईत 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त

team by team
August 19, 2022
in क्राईम
0
धडगाव वनविभागाच्या कारवाईत 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

धडगाव वन विभागाच्या कारवाईत 2 लाख 82 हजार 166 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनक्षेत्रपाल अक्राणी व रेंज स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शैलकुई – राजबर्डी रस्त्यावर गस्त करत असतांना संशयित वाहन (क्र.एम.एच. 04, ईएल.8646) बोलेरो पिकप निदर्शनास आले.

सदर वाहनास अटकाव केला असता वाहन चालक वाहन थांबून पसार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता. साग चौपाट नग 92 घनमीटर 1.054 माल किंमत – 31620 रुपये किंमतीची साग बेलखे नग -15 घनमीटर 0.027 माल किंमत – 546 असा एकूण 32166 रूपयाचा मुद्देमाल मिळून आला.

सदर मुद्देमाल व अडीच लाख रुपये किंमतीची बोलेरो पीकपसह एकुण 2 लाख 82 हजार 166 रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन सदर वाहनासह धडगाव टिंबर डेपोत पावतीने जमा करून कारवाई करण्यात आली आहे.

सदर कार्यवाहीत चारुशीला काटे वनक्षेत्रपाल अक्राणी, भरतसिंग परदेशी वनपाल माकडकुंड, गुलाबसिंग तडवी वनरक्षक पिंपरी, अनिल पाडवी वनरक्षक धडगाव, मांगा वळवी वनरक्षक अटटी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

सदर कार्यवाही दि.वा. पगार वनसंरक्षक धुळे, लक्ष्मण पाटील उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, संजय साळुंखे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे भास्करराव पाटील यांच्या अथक पाठपूराव्यानंतर जि.प.शाळेत शिक्षकाची नियूक्ती

Next Post

पी.जी पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडीची धूम, रास दांडियात विद्यार्थी दंग

Next Post
पी.जी पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडीची धूम, रास दांडियात विद्यार्थी दंग

पी.जी पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडीची धूम, रास दांडियात विद्यार्थी दंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add