Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रकच्या धडकेत धडगाव येथील पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर

team by team
August 20, 2021
in क्राईम
0
नंदुरबार  । प्रतिनिधी
 शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे शेतमजुरी करणार्‍या कुटुंब दुचाकीने शेताकडे परत येत असतांना त्यांना भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात पित्यासह सहा महिन्यांनी पुत्री ठार झाले. तर पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाले. काल सायंकाळी मेथी गावानजीक हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुका सुकदेव भिल (वय 35)  रा. धडगाव जि. नंदुरबार त्यांची मुलगी हिना (वय 7)  अशी दोघा मयतांची नाव आहेत. सुका भिल हे  आरावे  (ता.शिंदखेडा) येथील कोमलसिंग गजेसिंग गिरासे  यांच्या शेतात परिवारासह राहत होते. शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होता. काल दि . 19 ऑगस्ट रोजी ते पत्नी व दोन मुलांसह कामानिमित्त दुचाकीने दोंडाइचा येथे गेले होते. तेथून आरावे येथे परत येत असतांना सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास मेथी गावाजवळ त्यांचे दुचाकीला भरधाव आयशर ट्रकने  (क्र.एम एच 04 जीसी 3560) जोरदार धडक दिली. त्यात चारीही जण गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांना शेतमालक गिरासे व ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने हिरे मेडीकल कॉलेज येथे उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी 7.25 वाजता सुका भील व त्याची मुलगी हिना यांना डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याबाबत कोमलसिंग गिरासे यांच्या माहितीवरून शहर पोलिसात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पदवीधर महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्नशील : सुनील पाटील

Next Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add