Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास विभागाव्दारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करणार : डॉ.विजयकुमार गावित

team by team
August 15, 2022
in राजकीय
0
आदिवासी विकास विभागाव्दारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करणार : डॉ.विजयकुमार गावित

नवापूर | श.प्र.

आदिवासी विकास विभाग हे खाते पुनश्च मला मिळाले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच नवापूर तालुका हा विकासाच्या दृष्टिकोनातून सदैव मी अग्रस्थानी ठेवला आहे. मी सदैव आपल्या कामासाठी तत्पर आहे. वेळप्रसंगी जनता दरबार घेऊ आणि आपली समस्या मार्गी लावू. तुमच्या सर्व समस्या सोडण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. आदिवासी विकास विभागाच्या खात्याला पूर्णपणे न्याय द्यायचा मी प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो असे प्रतिपादन करत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचा नवापूर तालुका भातपातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ गावीत बोलत होते. शहरातील सरदार चौकात भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत व पदाधिकारी यांनी आयोजित केला होता. दुपारी एकला मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शहराच्या प्रवेशव्दारा जवळ जंगी स्वागत करण्यात आले. जि.प.सदस्य संगिता गावीत व पुष्पा गावीत यांनी मंत्री डॉ. गावीत यांचे औक्षण केले. तिरंगा यात्रेला सुरुवात करून सजवलेल्या गाडीतुन डॉ.गावीत यांची मिरवणूक काढण्यात आली.

 

तिरंगा यात्रा शहराच्या मुख्यरस्ता साईमंदीर,बसस्थानक परीसर,लाईट बाजार येथुन फिरुन सरदार चौक येथे तिरंगा यात्राची सांगता करण्यात आली.सरदार चौकात आयोजित कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा भव्य नागरीक सत्कार भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील सरपंचांनी ही सत्कार केला. देवमोगरा मातेची प्रतिमेचे पुजन करुन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, जि.प.सदस्य संगिता गावीत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, माजी आमदार शरद गावीत,धनंजय गावीतनगरसेवक गिरीष गावीत,महेंद्र दुसाने, जयवंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,शहर प्रभारी रमलाभाई राणा,प्रदेश सदस्य जाकीर पठाण,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,सप्नील मिस्त्री, दुर्गा वसावे,

 

जिग्नेशा राणा,माजी नगरसेविका सुनिता वसावे,सोसिल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,आदिवासी आघाडी अध्यक्ष जैनू गावीत, हेमंत जाधव,सरचिटणीस अजय गावीत,घनशाम परमार,कमलेश छत्रीवाला,कुणाल दुसाने,सोशल मिडिया जिल्हा संयोजक हेमंत शर्मा, शरद लोहार,शंभू सोनार,चेतन सोनार,

 

शाहरूख खाटीक,जहुर खान,तौसीफ मंसूरी,सैफ वोहरा,सज्जाद बदुडा व असंख्य भाजपचे कार्यकर्ते, माजी पंचायत समिती सभापती विनायक गावीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, शहर अध्यक्ष शरद पाटील उपस्थित होत.यावेळीनगराध्यक्षा हेमलता पाटील व माजी नगरसेवक अजय पाटील यांनी ना.डॉं.विजय गावीत यांचा सत्कार केला.

 

यावेळी तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या कडुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रतिमा तालुक्यातील सर्व सरपंचांना डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या नंतर जेष्ठ नागरीक बाबा पाठक व नगीनभाई अग्रवाल यांनी मंत्री गावीत यांच्या सत्कार केला. या नंतर सर्व भाजपचे पदधिकारी व शहरातील नागरीकांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले, निलेश प्रजापत यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी मंत्री अँड. के.सी.पाडवी यांना पितृशोक, 15 ऐवजी १६ ऑगस्टला असली येथे होणार अंतीम संस्कार

Next Post

आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी रोप स्किपींग स्पर्धा

Next Post
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी रोप स्किपींग स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add