Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा महाविद्यालयात आज बांबुंच्या वस्तूंचे प्रदर्शन

team by team
August 6, 2022
in राज्य
0
तळोदा महाविद्यालयात आज बांबुंच्या वस्तूंचे प्रदर्शन

तळोदा | प्रतिनिधी

तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग तथा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि सातपुडा ग्रीन व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू राखी विक्री व प्रदर्शन तसेच बांबू रोप वाटप आणि बांबूंच्या वस्तूंचे प्रदर्शन दि.६ ऑगस्ट रोजी भव्य बांबूंच्या राखी विक्री व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 

सदर प्रदर्शन हे इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरी व्हावी या उद्देशाने तसेच प्रत्येक घटकाने एक झाड लावावे याकरिता सातपुडा ग्रीन व्हॅली यांच्यामार्फत मोफत रोप वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सिमा वळवी, माजी मंत्री.ॲड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा व बांबूंपासून तयार होणार्‍या सर्व वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. बांबू प्रक्रियेपासून बनवलेल्या सर्व वस्तूंंची माहिती तळोदा येथील महाविद्यालयात मिळणार आहे. प्रथमतः अशा प्रदर्शनास गावातील शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. जास्तीत जास्त समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एन.शर्मा आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.महेंद्र माळी, प्रा.जे.एन.शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

८५ कोटींचा प्रस्ताव चार महिन्यांपासून धूळखात, आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती देण्याची ट्रायबल फोरमची मागणी

Next Post

चिंचपाड्यात दोन गटात मारहाण पाच जण जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

चिंचपाड्यात दोन गटात मारहाण पाच जण जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add