Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चंदनाचे झाडे शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात वाढ करा: आ. आमश्या पाडवी

team by team
August 5, 2022
in राजकीय
0
चंदनाचे झाडे शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात वाढ करा: आ. आमश्या पाडवी

नंदूरबार l प्रतिनिधी

चंदनाचे झाडे वाटप शेताच्या बांधावर झाडे लावून उत्पन्नात वाढ करा असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथे शेतकरी कार्यशाळा व मेळाव्या प्रसंगी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथे शेतकरी कार्यशाळा व चंदनाचे झाडे वाटप कार्यक्रमाचे वाटप करण्यात आले होते.


या कार्यक्रमात शेतकरी बांधवांना आपल्या शेताच्या बांधावर झाडे लावण्यासाठी चंदनाचे झाडं वाटप करण्यात आले. शेतीसोबत शेतकऱ्यांना नैसर्गिक उत्पन्नाचे स्रोत तयार व्हावे या उद्देशाने. महू, आंबे, चिंच इत्यादी झाडांची रोपे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मोफत वाटप केली. यावेळी शेतकरी बांधवांना झाडे लावून त्याचे संवर्धन करून उत्पादनात वाढ करावी असे आवाहन आ. आमश्या पाडवी यांनी केले.

 

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.सिमा वळवी, माजी मंत्री.ॲड.पद्माकर वळवी, जि.प.सभापती गणेश पराडके, निर्मलाताई राऊत, जि.प.सदस्य सुहास नाईक, प्रताप वसावे, सी.के. पाडवी कृषी विभागाचे कृषी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणीच्या 79 व्या फेरीस सुरूवात

Next Post

गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्याच पावसात झाले ओवर फ्लो

गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add