Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवासेनेच्या नंदुरबार उपजिल्हा अधिकारीपदी सागर पाटील तर नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी कोळी

team by team
July 27, 2022
in राजकीय
0
युवासेनेच्या नंदुरबार उपजिल्हा अधिकारीपदी सागर पाटील तर नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी कोळी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या उपजिल्हा अधिकारीपदी सागर पाटील तसेच नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तथा सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया आणि नंदुरबार जिल्हा युवासेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन सुधाकर मराठे यांच्या शिफारशीने नंदुरबार जिल्हा युवासेनेची नुतन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

कार्यकारिणीत युवासेनेच्या नंदुरबार विधानसभा उपजिल्हा अधिकारीपदी सागर सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी दिनेश भोपे, जिल्हा संघटकपदी राहुल टिभे, नंदुरबार विधानसभा तालुका अधिकारीपदी भावसाहेब ओंकारसिंग गिरासे, उपतालुका अधिकारीपदी प्रसाद प्रमोदसिंग गिरासे तसेच युवासेनेच्या नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी (दादा) हिरालाल कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई येथे शिवसेना भवनात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सदर निवड घोषीत करण्यात आली. राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, नंदुरबार जिल्हा युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन सुधाकर मराठे उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या पदाधिकार्‍यांकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपालिकेतर्फे १ ऑगस्ट पासून दिवसाआड पाणीपुरवठा

Next Post

घराच्या जागेवरुन मामा-भाच्यात वाद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

घराच्या जागेवरुन मामा-भाच्यात वाद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add