Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सिंधिदीगर येथे महिलेचा विनयभंग, एका विरूद्ध गुन्हा

team by team
August 15, 2021
in क्राईम
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
  धडगाव तालुक्यातील सिंदीदीगर गावी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी म्हसावद पोलीसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सात दिवसांपुर्वी संशयित धनसिंग धना  पावरा रा.सिंदीदीगर , ता.धडगाव  याने एका महिलेचा जबरीने हात धरुन गिरणीच्या रू पाठीमागील खोलीत घेवुन जावुन फिर्यादीची अंगावरील साडी ओढण्याचा प्रयत्न करुन  फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.दरम्यान , झालेल्या घटनेत गावातील  पंचमंडळींनी पंच बसवून समझोता करण्याचा प्रयत्न केला मात्र समझोता झाला नाही .  यामुळे उशिराने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात म्हसावद पोलीसात भादवि  कलम ३५४ , ३५४ ( ब ) ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ठाणे अंमलदार पोहेकॉ.खंडु धनगर , पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले, चालका विरूद्ध गुन्हा

Next Post

अचानक लागलेल्या आगीत मारुती व्हॅन जळून खाक

Next Post
अचानक लागलेल्या आगीत  मारुती व्हॅन जळून खाक

अचानक लागलेल्या आगीत मारुती व्हॅन जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add