Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर केंद्रावर आयटीआयची परीक्षा घेण्यात यावी, विद्यार्थ्यांचे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांना निवेदन

team by team
July 19, 2022
in शैक्षणिक
0
नवापूर केंद्रावर आयटीआयची परीक्षा घेण्यात यावी, विद्यार्थ्यांचे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांना निवेदन

नवापूर l प्रतिनिधी
अखिल भारतीय व्यवसाय संगणक प्रणालीद्वारे (सन २०२२) होणाऱ्या परिक्षेचे केंद्र नवापूर आय. टी. आय. येथे देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थीनींकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांना देण्यात आले असून सदरचे निवेदन खा. डॉ. हीना गावीत यांना पाठविण्यात येणार आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, नवापूर येथे शिकणारे सुमारे ८० टक्के प्रशिक्षणार्थी हे आदिवासी समाजातील आहेत. पर्यायाने आर्थिक परिस्थीती हालाकीची आहे. दरम्यान, नवापूर येथील केंद्रावर यापूर्वीदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षा झाली होती. परंतु मागील परीक्षा हि जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे व धुळे जिल्हातील दोंडाईचा येथे घेण्यात आली.

नवापूर येथून १०० ते १२५ कि.मी. पोहचणे नवापूर येथील विद्यार्थ्यांना जिकरीचे जाते. तसेच तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देखील दोन वेळा झाल्याने काही प्रशिक्षणार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. संपूर्ण प्रक्रियेत महिला प्राशिक्षणार्थीचे हाल झाले आहेत. आर्थिक व मानसिक कुचंबना होऊन शैक्षणिक नुकसान झाले.

यामुळे सदरची परीक्षा नवापूर येथील आय. टी. आय. केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी विद्यार्थी मनेश गावीत, जय घिरे, अमोल गावीत, सोमनाथ पवार, विशाल चौधरी, मयुर पावरा, पंकज गावीत, दीपक वळवी,

कल्पेश गावीत, राहुल मावची, पुजा पवार, पवार, वैशाली मावची, अश्वीनी जाधव, सुजिता गावीत, नेहा वसावे, निकीता गावीत, ईशा गावीत, पल्लवी मावची, महिमा गावीत, स्वेता मावची, कल्पना स्नेहा गावीत यांच्यासह विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा
Previous Post

७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

Next Post

हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add