Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साकलीउमर येथे अतिसार झाल्याने शेळ्यांचा मृत्यू, पशुसेवा वेळेत मिळाली नसल्याचा आरोप

team by team
July 18, 2022
in आरोग्य
0
साकलीउमर येथे  अतिसार झाल्याने शेळ्यांचा मृत्यू, पशुसेवा वेळेत मिळाली नसल्याचा आरोप

नंदूरबार l प्रतिनिधी
साकलीउमर ता. अक्कलकुवा येथे गेल्या तीन दिवसात तीन शेळ्यांचा अतीसाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधीच पुरामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवांना मोठा फटका बसला आहे.

सातपुडयात गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे सातपुड्यात नद्या नाल्यांना पुरांमुळे अनेक रस्ते वाहून गेल्याने सातपुड्यातील जनता बैचेन झाली आहे. अशातच या पुराचा फटका मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे.

या जनावरांना वेगवेगळ्या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. जनावराना वेळेवर पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने प्राण द्यावा लागत आहे. अशातच साकलीउमर आट्याबारीपाडा येथील आमश्या ढुंडा वसावे यांचे 3 दिवसांत एका मागून एक अशा तीन शेळ्यांना अतिसार झाल्याने मृत्युमुखी पडल्या.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुसेवा या परिसरातील लोकांच्या जनावरांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दवाखान्यात सोय सुविधांचा अभावी असल्याने माझ्या शेळ्याना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप आमशा वसावे यांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे ‘न्याय आपल्या दारी’उपक्रमाद्वारे कायदे विषयक शिबिरासह, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post

तळोदा मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी उल्हास मगरे तर उपाध्यक्षपदी दिपक मराठे यांची निवड

Next Post
तळोदा मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी उल्हास मगरे तर उपाध्यक्षपदी दिपक मराठे यांची निवड

तळोदा मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी उल्हास मगरे तर उपाध्यक्षपदी दिपक मराठे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add