Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालिकेवर अत्याचार करुन खून करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

team by team
July 9, 2022
in राजकीय
0
बालिकेवर अत्याचार करुन खून करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घुण खून केल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. निरागस बालिकेवर अत्याचार करुन खून करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

याबाबत पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात एका दोन वर्षाच्या बालिकेवर कु्ररपणे अत्याचार करुन नंतर तिच्या गळा दाबुन हत्या करण्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. एका निरागस बालिकेवर अत्याचार होणे हा प्रकार माणुसकीला काळीमा फासवणारा आहे. अनोळखी बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करुन नंतर गळा दाबुन खून करणे हा चिडसवाणी क्रुर प्रकार समाजमनाला चटका लावणारा आहे.

पोलिसांनी त्या चारही नराधमांविरुध्द जलद गती न्यायालयात खटला दाखल करुन त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे,

नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, नंदुरबार उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, उपशहराध्यक्ष संतोष पेंढारकर, प्रविण जोशी, राम ठक्कर, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, तुफान पवार, तारसिंग वळवी आदींनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डी. आर. हायस्कूल मध्ये विठ्ठल रुक्माई वारी व पालखी सोहळा उत्साहात

Next Post

बँकेतून मुद्रालोनचे आश्वासन देऊन ४५० नागरीकांची साडे पाच लाखात फसवणुक, महीलेविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बँकेतून मुद्रालोनचे आश्वासन देऊन ४५० नागरीकांची साडे पाच लाखात फसवणुक, महीलेविरुद्ध गुन्हा दाखल

बँकेतून मुद्रालोनचे आश्वासन देऊन ४५० नागरीकांची साडे पाच लाखात फसवणुक, महीलेविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add