Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोजंदारीतत्वावर शिक्षकांची नियुक्तीसाठी 8 जुलै रोजी मुलाखत

team by team
July 6, 2022
in शैक्षणिक
0
रोजंदारीतत्वावर शिक्षकांची नियुक्तीसाठी 8 जुलै रोजी मुलाखत

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा दाब ता.अक्कलकुवा येथे इयत्ता पहिली ते चौथींसाठी शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 करीता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी तत्वावर मुलाखतीद्वारे नियुक्तीसाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रातील अर्हताधारक उमेदवारांनी 8 जुलै 2022 रोजी सकाळी 10.30 ते 6 वाजेपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा जि.नंदुरबार येथे उपस्थित राहावे.

प्राथमिक शिक्षक पदासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना (पेसा कायदा) प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पदासाठी इयत्ता दहावी, बारावी व डी.एड (इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रमपूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक सोबत मुलाखतीसाठी आणावे. शिक्षकपदासाठी टीईटी पास असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल. असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शहादा वनक्षेत्रात वृक्षारोपण

Next Post
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शहादा वनक्षेत्रात वृक्षारोपण

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शहादा वनक्षेत्रात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add