Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चरणमाळ घाटात बसचा भीषण अपघात, २० प्रवासी जखमी

team by team
July 4, 2022
in क्राईम
0
चरणमाळ घाटात बसचा भीषण अपघात, २० प्रवासी जखमी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगाव हून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला यात २० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गुजरात परिवहन विभागाची एसटी बस ( क्र.G.J.18, Z.5650) मालेगाव हुन सुरतला जात असताना सकाळी ९.३० वाजे दरम्यान महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बस वरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

या बस मध्ये २८ प्रवासी होते.यात ७ प्रवाशाना जबर मार लागल्याने त्यांना १०८ रुग्णवाहीकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यात बसचे चालक लक्ष्मनसिंग बलवंत रणावत व वाहक विलास भाऊजीभाई वसावा रा. छापटी, उच्छल ,सुरत डेपो (वय ४८) यांना पायाला किरकोळ लागले आहे.घटनचे माहीती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळताच उपनिरीक्षक मनोज पाटील,पो हे का गणेश बच्छे,विनोद पराडे,प्रतापसिंग वसावे,प्रमोद वंजारी,नामदेव राठोड व पोलिस पाटील बोरझर यांनी जखमीना बाहेर काढुन १०८ रुग्णवाहीकेत टाकले.

चरणमाळ घाटात २ दिवसात ही दुसरी घटना आहे.नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासुन समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर ओलावा निर्माण झाल्याने वाहनाचे ब्रेक लागत नाही.

या बस मध्ये प्रवासी धर्माबाई वाघ रा.सुरत,सोनी अजय मोरे रा.पिंपळनेर, नजमा मुलताक अहमत ( वय ३७) रा.मालेगाव, गुलामनबी होरा ( वय ८४) रा. बडोदा, जुबेदा गुलामनबी होरा (वय ८०) रा. बडोदा, हिना कौसल लयत अहमत (वय २५) रा. मालेगाव, शहा शफिक दादामीया (वय ४३) रा. कुसुंबारोड मालेगाव, सलिम शहा इसाक (वय ६२) रा.सामोडे, पिंपळनेर हे सात प्रवासी जखमी झाले आहे. यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदिप गावीत,सिस्टर निर्मला गावीत,जोयस वळवी,तेजल गावीत,सिमा वळवी,हेमलता जाधव यांनी उपचार केले.

बस मध्ये नसरीन शेख (वय ४५) रा. बारडोली, सलिम शेख (वय ५५ ) रा. बारडोली, रामदास बागुल (वय ४८) रा.मालेगाव, शहा शपीक दादामीया (वय ४३) रा. मालेगाव, रामदास खैरणार (वय ५५) रा.मालेगाव, सलिम शहा इशाक शहा( वय ६२) रा. पिंपळेर, युनुस हाजी सरोपोदीन (वय ५०) रा. दाभाडी , महमत हारुन अब्दुल वाहीत (वय ३५) रा.मालेगाव, मंगला मुंकुद पोतदार ( वय ५५ ) रा. सुरत, मोहमत अनसारी ( वय ५३) रा. मालेगाव, मुमताज बी अनसारी (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहे.

पंरतु हे प्रवासी मिळेल त्या वाहनाने गुजराथ राज्यात निघुन गेले.या घाटात दोन दिवसा पुर्वी पेट्रोल व डिझेल टॅकरच्या अपघात होऊन टँन्कर या जागेवर घाटाचा खाली कोसळले होते.दोन दिवसा पुर्वी चरणमाळ घाटाचा खाली बोरझर गाव आहे.

या ठिकाणी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठक घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केले होते.पंरतु आज झालेल्या अपघातात ग्रामसुरक्षा दलचा एक पण जवान या ठिकाणी दिसुन आला नाही.या घाटात अपघाताची मालीका सुरुच असुन यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 4 जुलै राशिभविष्य

Next Post

पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

Next Post
पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील  २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add