Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, तीन जण जखमी

team by team
July 2, 2022
in क्राईम
0
अंगणवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, तीन जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यात अंगणवाडी पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पलाहझाडी जवळ भीषण अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

शहादाहुन धडगाव तालुक्यात अंगणवाडी पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा धडगाव तालुक्यातील पलाहझाडी जवळ अपघात झाला आहे. वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पावसाच्या हलक्या सरींमुळे रस्त्यावरून घसरल्याने पोषण आहाराने भरलेला ट्रक पलटी झाला आहे.

ट्रक मध्ये सहा जण होते त्यापैकी तीन जण जखमी झाले असून जखमींपैकी एक जण ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

अपघात होताच जवळपासच्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली. सदर अपघाताबाबत धडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे.

धडगाव तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने सदर ट्रक मधील पोषण आहार भिजल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातले पहिले फ्लाईंग ऑफिसर कुणाल पवार यांनी कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी साधला संवाद

Next Post

मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add