मेष:- कामानिमित्त भ्रमंती घडेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. गूढ उलगडतील.
वृषभ:- हातून चांगले लेखन आणि महत्वाचे करार होतील. वेळेत कामे मार्गी लागतील. मौज कराल.
मिथुन:- सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.
कर्क:- गोंधळ संपेल, चित्र स्पष्ट होईल. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.
सिंह:- अडचणी येतील. व्यसनातून त्रास जाणवेल. कामाचे योग्य नियोजन करा.
कन्या:- मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. नवीन व्यवसाय सुरू होईल.
तुळ:- जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती होईल. नवीन ओळखी होतील.
वृश्चिक:- सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. नात्यातून लाभ होतील.
धनु:- प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा.
मकर:- सरकारी मान मरातब मिळेल. प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.
कुंभ:- गैरसमज दूर होतील. मळभ हटेल. प्रश्न सुटतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा.