Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात झाले पाहिले आंदोलन : नंदूरबार तालुक्यात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला

team by team
June 26, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात झाले पाहिले आंदोलन : नंदूरबार तालुक्यात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळ्यात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला असून संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे नगरविकास मंत्री बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रनाळे येथे दहन करण्यात करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत बंडखोरांच्या निषेध केला.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने छेडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गवते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

रनाळे येथील बाजार चौकात शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी ‘ गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय’, ‘धिक्कार असो धिक्कार असो एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार असो’, ‘जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

आंदोलनात माजी नगरसेवक सुनील सोनार, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, गोकुळ नागरे, पंडित नागरे, संतोष पाटील, योगेश सानप,पंकज नागरे, बबलू नागरे,केशव आव्हाड, साहेब घुगे, सलीम मिर्झा,जाकीर खाटीक, अनिल गोसावी,मोहन धनगर, दीपक गीते,विनोद पाटील, वामन गाभणे, सुनील पाटील,हर्षल नागरे,अमित गवते, बापू गवते,प्रकाश धात्रक यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

‘सामाजिक न्याया’चे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

Next Post

पंढरपूर यात्रेसाठी प्रवाशांकरिता नंदुरबार आगार सज्ज

Next Post
पंढरपूर यात्रेसाठी प्रवाशांकरिता नंदुरबार आगार सज्ज

पंढरपूर यात्रेसाठी प्रवाशांकरिता नंदुरबार आगार सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add