Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतातून गाडी घेवून गेला या कारणावरून दोघांना मारहाण, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
June 25, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील पानबारीचा जुनापाटीपाडा येथे नागरटी केलेल्या शेतातून गाडी घेवून गेला या कारणावरून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव तालुक्यातील पानबारीचा जुनापाटीपाडा येथे राहणार्‍या रविंद्र माल्या वसावे यांचे शेत नागरटी केले होते. दरम्यान ईश्‍वर वसावे याने या शेतातून बोलेरो गाडी घेवून गेला.

याचा राग आल्याने रविंद्र माध्या वसावे व इतर तिघांनी ईश्‍वर वसावे व त्यांच्या भाऊ दिलीप वसावे यांना काठीने मारहाण केले तसेच त्यांच्या डोक्यात दगडाने मारून दुखापत केली तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी ईश्‍वर सिपा वसावे रा.पानबारीचा जुनापाटीपाडा (ता.धडगांव) यांच्या फिर्यादवरून अक्राणी पोलीस ठाण्यात रविंद्र माल्या वसावे, किसन माल्या वसावे, धिरसिंग माल्या वसावे, माल्या कर्मा वसावे सर्व पानबारीचा जुनापाटीपाडा यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना श्री. वारूडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहन दरीत कोसळून एकजण ठार, सात जखमी ,एकाविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

एसटी बसची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

Next Post
एसटी बसची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

एसटी बसची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add