Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
June 22, 2022
in राज्य
0
आनंदाची बातमी : जिल्हा निर्मीतीच्या तब्बल २४ वर्षांनंतर या विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालय सुरु होणार

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरु असलेली अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विविध यंत्रणेला दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात अमृत सरोवर अभियान संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानांतर्गत 91 कामे करण्याबाबत विविध यंत्रणेने माहिती भरली असून त्यापैकी 73 कामे प्रगतीपथावर असल्याने तलाव, शेततळी, नाला खोलीकरणाचे गाळ काढण्याची कामे पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करावीत.

वन विभागाने नरेगामध्ये अमृत सरोवराची अधिकाधिक कामे घ्यावीत. पूर्ण झालेल्या अमृत सरोवराचे जिओ टँगची छायाचित्रे, अमृत सरोवराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती, वेळोवेळी होणाऱ्या कामांचा तपशिल, प्रशिक्षण तसेच सरोवरातून निघालेल्या अतिरिक्त गाळ, माती, मुरुम रस्ते, रेल्वे इतर कामासाठी दिला असल्यास त्याबाबतची माहिती ‘अमृत ॲप’ मध्ये अपलोड करावी. अमृत सरोवराच्या परिसरात वृक्ष लावगड व बांबूची लागवड करण्यात यावी. अशा सूचना त्यांनी दिल्यात.

उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी प्रास्ताविकात सुरु असलेल्या अमृत सरोवराची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, वने, कृषी,जलसंधारण, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

जिल्ह्यात 25 जून पासून कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन

Next Post
जिल्ह्यात 25 जून पासून कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन

जिल्ह्यात 25 जून पासून कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add