Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी नंदुरबार दौऱ्यावर

team by team
August 12, 2021
in राज्य
0
पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा
नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.13 ऑगस्ट 2021 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव. शनिवार 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता असली ता.धडगाव येथुन नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. त्यानंतर नंदुरबार येथील निवासस्थानी मुक्काम.
रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबार येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून  निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता नंदुरबार येथून सोमावल ता.तळोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.00 वाजता कृषी उत्पन्न  बाजार समिती अक्कलकुवा येथील व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन. सायंकाळी 7.30 वाजता अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता नंदुरबार येथुन बोराडी ता.शिरपूरकडे प्रयाण.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

Next Post

रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम : दोन शेळ्यांवर हल्ला

Next Post
रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम : दोन शेळ्यांवर हल्ला

रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम : दोन शेळ्यांवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add