Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा शहर टायगर ग्रुपतर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत

team by team
August 12, 2021
in सामाजिक
0
तळोदा शहर टायगर ग्रुपतर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
तळोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोकण, सांगली, सातारा या भागात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी एक हात मदतीचा म्हणून तळोदा शहर टायगर ग्रुपतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली.
 टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक जालिंदर  जाधव, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.पै.तानाजी  जाधव,  टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र राज्याचे  सागर  कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश  भांडारकर, तसेच आदित्य डोडवे टायगर ग्रुप खान्देश विभाग, नंदुरबार जिल्हा प्रमुख सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोकण, सांगली, सातारा या भागात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी एक हात मदतीचा म्हणून तळोदा शहर टायगर ग्रुपतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली.
     याप्रसंगी तळोदा टायगर ग्रुप प्रमुख सदस्य शुभम खाटीक, मयूर माळी, गणेश पाटील, शोएब पिंजारी, मयूर पवार, मनिष खाटीक, फरीद पिंजारी, नितु बारोट, अदनान पठाण उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रायंगण येथे आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Next Post

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

Next Post
नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

January 17, 2026
भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

January 17, 2026
नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

January 17, 2026
सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

January 17, 2026
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add