Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अश्‍लिल मेसेज प्रसारीत करण्याची धमकी देत ३० हजार उकळणार्‍या महिलेविरूध्द गुन्हा दाखल

team by team
June 18, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथील एका अश्‍लिल मेसेज पाठवून ते प्रसारीत करण्याची धमकी देत १९ वर्षीय महिलेने ३० हजार रूपयांची खंडणी उकळण्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात एका महिले विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथील ३८ वर्षीय पुरूषाचा मोबाईलवर १९ वर्षीय महिलेने एप्रिल २०२१ मध्ये मेसेज पाठविला. त्यानंतर दोघांमध्ये व्हॅाटस्अपवर चेटींग झाली. त्यानंतर सदर महिलेने तुझा अश्‍लिल फोटो पाठव असे सांगितले. त्यानंतर सदर पुरूषाने आधी तुझा फोटो पाठव असे सांगितले.

त्यानंतर सदर महिलेने त्या पुरूषाला फोन करत तुम्ही मला अश्‍लिल मेसेज का पाठवता. असे सांगत मी तुझी गावात बदनामी करत पोलीसात गुन्हा दाखल करेल असे सांगत ५० हजार रूपयांची मागणी केली.

त्यानंतर सदर पुरूषाने बोराळे गावाच्या बाहेर नाशिंदे रस्त्यावर ३० हजार रूपये दिले. ३० हजाराची खंडणी उकळणार्‍या महिले विरूध्द फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा : रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार

Next Post

नर्मदा काठावरील जिल्हा परिषदेच्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता

Next Post
नर्मदा काठावरील  जिल्हा परिषदेच्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता

नर्मदा काठावरील जिल्हा परिषदेच्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add