Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दहावीच्या परीक्षेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

team by team
June 18, 2022
in शैक्षणिक
0
दहावीच्या परीक्षेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. १० वी च्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवित यश प्राप्त केले.

दहावीच्या परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण २११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, यामध्ये १२२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ७१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या परीक्षेत पावरा प्रिया दिलवरसिंग ९०.८० टक्के, पाडवी वैष्णवी अजय ९०.४० टक्के, राठोड मृणाल अशोक ९०.२० टक्के, पाडवी कृतज्ञा कैलास ९० टक्के, वसावे ललिता सिताराम ८९.६० टक्के मिळवून या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक डॉ.राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे,शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार,पर्यवेक्षक वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे,आदींनी कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 18 जून राशिभविष्य

Next Post

शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

Next Post
शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add