Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थिनीची आत्महत्या होती की घातपात याबाबत सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी

team by team
June 18, 2022
in क्राईम
0
विद्यार्थिनीची आत्महत्या होती की घातपात याबाबत सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील पिंपळा गावातील रहिवासी
वैशाली तापीदास गावित या विद्यार्थिनीची आत्महत्या होती की घातपात करण्यात आला याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबत त्यांनी नंदुरबार निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, नवापुर तालुक्यातील पिंपळा गावातील रहिवासी वैशाली तापिदास गावीत हि विद्यार्थिनी दोंडाईचा येथील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेज, दोंडाईचा येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होती.

शिक्षण घेत असतांना दोंडाईचा येथे कॉलेजमध्ये दि. १५ जून २०२२ रोजी सुमारे दुपारी ४:३० वाजता आत्महत्या झाल्याची माहिती परिवाराला मिळाली होती. परंतु आई वडील घटनास्थळी गेले असता सदर मयताचे प्रेत फासावर नसून खाली जमिनीवर होते. त्यामुळे आई-वडील व नातेवाईकांना वैशाली ने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत शंका आहे.

सदर मयताचे पोलीस चौकशी झालेली दिसून येत नाही. मयत मुलगी वैशाली तापीदास गावीत हिची आत्महत्या की घातपात झाला याबाबत प्रश्‍न उपस्थित होत असून याची संपूर्ण चौकशी करून परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईक व गावातील नागरिकांनी नंदुरबार निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी पिंपळा गावातील नागरिक फिलीप शंकर गावीत, लाजरेश मलमजी गावीत, प्रिवेंद्र सुभाष वसावे, कैलास गावीत, सुधाकर देविदास गावीत, अजय नामदेव गावीत, अविनाश राजेसिंग गावीत, सुभाष दत्तू गावित आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नेहमीप्रमाणे मुलींनीच मारली बाजी, जिल्हयाचा एकुण निकाल 94.97 टक्के

Next Post

वीज वितरणचा शॉक: हेतुपुरस्सर चुका करणाऱ्या नंदूरबार व नवापूर येथे मीटर रीडिंग घेणारी एजन्सी बडतर्फ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add