Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कूंडलचा मालपाडा दुर्घटनेतील मयत मुलांचा परिवाराना शासकीय मदत देणार, पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश

team by team
June 17, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 7 आदर्श आश्रमशाळांची निर्मिती

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कूंडलचा मालपाडा दुर्घटनेतील मयत मुलांचा परिवाराना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे सांगत पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत दूरध्वनी चर्चा करून शासकीय मदती साठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावर किराणा दुकानावर जाणाऱ्या खोल खड्ड्यात पडून तिघा लहान मुलांचा मृत्यू झाला होता.

या तिघा लहान मुलाच्या परिवाराला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी दिले आहे.या परिवाराच्या पाठीशी पूर्ण संवेदना असून त्यांना पूर्ण शासकीय मदत मिळवून देण्याचा सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

किराणा दुकानावर जात असताना नदीत असलेल्या खड्ड्यात निलेश दीलवर पाडवी वय 4वर्षे, मेहेर दिलवर पाडवी वय 5 वर्ष आणि पार्वती अशोक पाडवी वय 5 वर्ष यांचा मृत्यू झाला होता.

घडलेल्या घटने नंतर पालकमंत्री ना. ॲड के.सी.पाडवी यांनी सदर दुर्घटनेचा संदर्भात तहसील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत दूरध्वनी चर्चा करून शासकीय मदती साठी लागणारे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : तापी नदी पात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन

Next Post

श्रावणी रेल्वे गेटजवळ डंपर व रिक्षाचा भीषण अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

Next Post
श्रावणी रेल्वे गेटजवळ डंपर व रिक्षाचा भीषण अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

श्रावणी रेल्वे गेटजवळ डंपर व रिक्षाचा भीषण अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add