Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गहाण जमिन सोडविल्याच्या रागातून एकास मारहाण, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 4, 2022
in क्राईम
0
गहाण जमिन सोडविल्याच्या रागातून एकास मारहाण, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा पितीपाडा ते दाबपाणी रस्त्यावर गहाण जमीन सोडविल्याच्या रागातून एकास दगडाने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा पितीपाडा येथील पिसा दोहऱ्या वळवी यांनी जंगल्या खाअल्या वळवी याच्याकडे गहाण ठेवलेली जमीन सोडवून घेतली. याचा राग आल्याने पिसा वळवी यांना जंगल्या खाअल्या वळवी याने हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच दगड डोक्यावर मारुन दुखापत केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साक्षीदारास देखील मनोज रावल्या वळवी, जयसिंग रावल्या वळवी, रावल्या खाअल्या वळवी, तिज्या खाअल्या वळवी, दिलीप सत्या वळवी, रणजित सत्या वळवी व भरतसिंग कंदऱ्या वळवी सर्व रा.खुंटामोडी ता.धडगाव यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत पिसा वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा रुग्णालय येथे बसेसला मिळाला थांबा, दिव्यांग प्रहार क्रांती संस्थेच्या मागणीला यश

Next Post

बॅण्ड पार्टीच्या वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

Next Post
दुचाकींच्या धडकेत एक जखमी, एकाविरुद्ध गुन्हा आहे

बॅण्ड पार्टीच्या वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add