Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

team by team
June 3, 2022
in शैक्षणिक
0
शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

म्हसावद l प्रतिनिधी
अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, मोहिदे त.श. ता.शहादा जि.नंदुरबार या आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शासकीय निवासी शाळेत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सेमी इंग्रजी मध्यामाच्या इयत्ता ६ वी च्या ४० व ७ वी ते १० या वर्गाच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक एस.के केदारे यांनी दिली.

या निवासी शाळेची सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांना मोफत निवास, शालेय व इतर साहित्य, शिक्षण, गणवेश, क्रीडा साहित्य, व्यायामशाळा, संगणक कक्ष, भोजनाची व्यवस्था यासह डिजिटल वर्ग अध्यापन इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

एस.सी. ८० टक्के एस.टी. १० टक्के VJ/NT ०५ टक्के, एस.बी.सी. ०२ टक्के, तर दिव्यांग प्रवर्गासाठी ०३ टक्के राखीव जागा आहेत. तरी विद्यार्थी व पालक यांनी प्रवेशाकरिता शाळेचे मुख्याध्यापक एस के केदारे (९७६७८७२०७९), बी.आर.माळी(७६२०३२५२३२), आर.एस.वळवी (८६२३८०२७२४), एस.बी.ढगे (७७०९९८९५४४) यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य ,3 जून

Next Post

अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा गलथान कारभार, रावसाहेब नेहमीच राहतात “कवरेज क्षेत्राच्या बाहेर”

Next Post
अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा गलथान कारभार, रावसाहेब नेहमीच राहतात “कवरेज क्षेत्राच्या बाहेर”

अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा गलथान कारभार, रावसाहेब नेहमीच राहतात "कवरेज क्षेत्राच्या बाहेर"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add