Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे भाजपातर्फे गरीब कल्याण व शेतकरी मेळावा

team by team
May 31, 2022
in राजकीय
0
म्हसावद येथे भाजपातर्फे गरीब कल्याण व शेतकरी मेळावा

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे गरीब कल्याण व शेतकरी मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा महिला भाजपाचे उपाध्यक्ष श्रीमती कल्पना पंड्या ह्या होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून पूजन करण्यात आले.

गरीब कल्याण आणि शेतकरी मिळावा घेण्यात आला “गरीब कल्याण सम्म्लेन” च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “अमृत मिशन” “किसान सम्मान निधि” च्या लाभार्थि यांच्या सोबत संवाद साधला पंतप्रधान “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ वितरित करतील.

हा कार्यक्रम स्क्रीन लावून लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांसह मोठ्या संख्येच्या सहभागाने दाखविला.यावेळी कल्पना पंड्या यांनी जनधन योजना,उज्वला गॅस योजना,किसन सन्मान योजना,आरोग्य योजना,स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान गरीब योजना,जलधारा योजना,इंदिरा आवास योजना,या आठ योजनेत उज्वला गॅस योजना महत्वाची आहे यात सर्व योजना महिलांचे आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी भाजपा चे ओबीसी महिला मोर्चा चे जिल्हा अध्यक्षा अनामिका चौधरी, शहादा तालुका अध्यक्ष भाजपा शशिकांत पाटील,जि.प. सदस्य योगेश दरबार पवार, जिल्हा उपाध्यक्ष माजी सैनिक आघाडी दिलीप सिंग गिरासे,शहादा तालुका उपाध्यक्ष संतोष राजपूत, शहादा तालुका किमान मोर्चा किशोर पाटील, विमुक्त भटक्या जमाती शहादा तालुका अध्यक्ष भटू धनगर,

शहादा तालुका सरचिटणीस बापू सोनार, आदिवासी मोर्चा सदस्य शांतीलाल रावतळे, शहादा तालुका सरचिटणीस हिम्मतसिंग राजपूत,सौ.प्रभावती शशिकांत पाटील,युवा नेतृत्व सागर नाईक,कलावती फौंडेशन चे गोपाल पावरा,कैलास पाटील,अमोल पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविक अनामिका चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन अंबालाल पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पेसा क्षेत्रात आदिवासींसाठी किमान ५० टक्के जागा अनिवार्य : ट्रायबल फोरमची समर्पित आयोगाकडे धाव

Next Post

किळवणपाडा शिवारात एका नाल्यातून अवैध साग चौपाट नग व बारीक पाट्या केल्या जप्त

Next Post
किळवणपाडा शिवारात एका नाल्यातून अवैध साग चौपाट नग व  बारीक पाट्या केल्या जप्त

किळवणपाडा शिवारात एका नाल्यातून अवैध साग चौपाट नग व बारीक पाट्या केल्या जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add