Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील गुरुकुल नगरात नागेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा

team by team
May 30, 2022
in सामाजिक
0
नंदुरबार येथील गुरुकुल नगरात नागेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील होळ तर्फे हवेली येथील गुरुकुल नगरात नव्यानेच भगवान महादेवाचे मंदिर बांधण्यात आले .या नागेश्वर महादेव शिवलिंग मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

परिसरात महादेव भगवानचे मंदिर व्हावे ही परीसरातील महिलांची मागणी होती.म्हणून महिलांच्या पुढाकाराने परिसरात मंदिर बांधण्यात आले .नागेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा नगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र पवार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

२५ मे बुधवारी मूर्तिकलश व शोभायात्रा काढण्यात आली,२६ मे गुरूवारी गणपती पूजन व मूर्तीस्थापणा तर २७ मे शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा ,होमहवन पूर्णाहुती व महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला . यावेळी परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

हमदर्द फाऊंडेशनतर्फे १० जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य 30 मे

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य 30 मे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add