Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कार्यालयाची तोडफोड करीत दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण

team by team
May 26, 2022
in क्राईम
0
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कार्यालयाची तोडफोड करीत दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथील वीज कंपनीचा कार्यालयात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांनी वीज कंपनीचे सहायक अभियंता व सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण करीत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील वीज कंपनीच्या कार्यालयात सुजीत खंडू पाटील रा.शिरपूर ह.मु.मनिषानगर (शहादा) हे कार्यालयात असतांना नागेश उर्फ ईश्‍वर रतन ठाकरे व अशोक दामू पवार रा.शिवाजीनगर (शहादा) यांनी

त्यांच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी सहायक अभियंता यांना हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच कोयत्याचा धाक दाखवून जिवेठार मारण्याची धमकी दिली.

तसेच कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दोन लोखंडी खुर्च्या घेवून जात असतांना सुरक्षा रक्षक हिरामण बिरारी यांनी त्यांना अडवले असता त्यांनाही दोघांना मारहाण करून कुर्‍हाड व कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली.

याप्रकरणी सुजीत खंडू पाटील यांच्या फिर्यादीवरून नागेश उर्फ ईश्‍वर रतन ठाकरे व अशोक दामू पवार यांच्या विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३२, ५११, ३८४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह आर्मऍक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

हॉकी स्टीकने दोघांना मारहाण करीत युवकांनी 6 लाख केले लंपास

Next Post

नंदुरबारात रविवारी शिवसैनिकांचा शिवसंपर्क अभियान मेळाव्यात खा.राजेंद्र गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी करतील मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add