Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिरात प्रमाणपत्र वितरण

team by team
May 22, 2022
in शैक्षणिक
0
उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिरात प्रमाणपत्र वितरण

म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व स्पोर्ट्स कराटे असोशियन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हास्तरीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे समारोप पटेलवाडी समाज हॉल येथे आयोजन करण्यात आले ,

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील , नगरपरिषद सदस्य सुरेंद्र छिकारा हे मान्यवर उपस्थित होते.

5 मे ते 20 मे दरम्यान जिल्हाभरात क्रीडा प्रशिक्षण राबविण्यात आले या शिबिरात खेळाडूंना कराटे , कोरीयन कराटे आणि शिकाई मार्शल आर्ट्स या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी प्रशिक्षण समारोप प्रसंगी श्रीमती सुनंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना आजच्या काळात खेळाडूं साठी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे व प्रत्येक खेळाडूने खेळाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे आणि कराटे , कराटे कोरीयन,शिकाई या खेळाचे सराव करण आवश्यक आहे, शिबिरात सहभागी खेळाडूंना क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मयुर ठाकरे यांनी केले आणि यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक व असोसिएशनचे सचिव डॉ दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे” सीड बॉल” चा उपक्रम

Next Post

समर्पित आयोगाने जाणून घेतले जनमत;राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या निवेदनांचा स्वीकार

Next Post
समर्पित आयोगाने जाणून घेतले जनमत;राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या निवेदनांचा स्वीकार

समर्पित आयोगाने जाणून घेतले जनमत;राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या निवेदनांचा स्वीकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add