Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस आदिवासी बनून मिळवली सरकारी नोकरी, तक्रारी नंतर जात वैधता प्रमाणपत्र रद्दचे आदेश

team by team
May 20, 2022
in क्राईम
0
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील सखाराम मोते यांनी नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे बेकायदेशीररित्या प्राप्त केलेले बोगस जात वैधता प्रमाणपत्र व त्याआधारित सरकारी नोकरी प्राप्त करून

आदिवासी समाजाचे नुकसान केल्याने अखिल भारतीय आदिवासी बारेला समाजाच्यावतीने तक्रार दाखल केल्यानंतर सुनावणीअखेर तिघांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्दचे आदेश देण्यात आल्याचे श्री.मोते यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

शहादा येथील सखाराम जहांग्या मोते यांनी अखिल भारतीय आदिवासी बारेला समाजाच्यावतीने तक्रारदार म्हणून नंदुरबार पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी कमलसिंग सत्तरसिंग जाधव, दरा येथील के.डी.गावीत माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शिक्षक बखतसिंग सत्तरसिंग जाधव व त्यांचे भाऊ चुनिलाल दगा जाधव यांचे विरोधात त्यांनी बेकायदेशीररित्या प्राप्त केलेले बोगस जात वैधता प्रमाणपत्र व त्याआधारित सरकारी नोकरी प्राप्त करून घेवून

आदिवासी समाजाचे नुकसान केले. त्यांनी पावरा या अनुसूचित जमातीशी संलग्न असल्याचा बनाव रचून खोटे कागदपत्र शासन दप्तरी सादर करून आदिवासींचे लाभ प्राप्त केले.

व पर्यायाने शासनाची तथा आदिवासी समाजाची फसवणूक केल्याने सखाराम जहांग्या मोते यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार याकडे ॲड. जगदीश कुवर यांच्यामार्फत तक्रार दाखल करून

त्याअनुषंगाने सुनावणी होवून तिन्ही लोकांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून समितीने कलम १० व ११ अन्वये कारवाईचे आदेश दिले आहेत. तक्रारदारामार्फत ॲड. जगदीश कुवर यांनी माहितगार विधिज्ञ म्हणून काम केले असून त्यांना ॲड. भगतसिंग पाडवी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नवीन १६ रेशन दुकानांना मंजुरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून ७ लाखांचे दागिने लंपास, दोन महिला सीसीटीव्ही मध्ये कैद

Next Post
प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून ७ लाखांचे दागिने लंपास, दोन महिला सीसीटीव्ही मध्ये कैद

प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून ७ लाखांचे दागिने लंपास, दोन महिला सीसीटीव्ही मध्ये कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add