म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शहादा तालुका,शहर यांच्यावतीने रमजान ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,जिल्हा चिटणीस राजेंद्र वाघ,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिन्हाज मुंशी,शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,तालुकाध्यक्ष माधव पाटील,अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. दानीश पठान,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,युवक जिल्हा सरचिटणीस जगदिश माळी,जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुवर,शहराध्यक्ष इकबाल शेख,उपाध्यक्ष गुड्डु पैलवान,सचिव ह्दयश चव्हाण,आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष संतोष पराडके,युवक शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर,गोविद सामुद्रे,रमजान शेख,इमरान पठान आदी उपस्थित होते.