Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर नंदुरबार दौऱ्यावर

team by team
August 6, 2021
in राजकीय
0
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर नंदुरबार दौऱ्यावर
नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ‍जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. रविवार 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाद्वारे प्रयाण. सकाळी 9.15 वा. नंदुरबार येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमास उपस्थिती व हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांच्या  सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. संपर्क-दिलीप नाईक (9422791037) जिल्हा काँग्रेस कमिटी नंदुरबार, श्वनायकराव देशमुख, समन्वयक ‘व्यर्थ न हो बलिदान’ (मो.नं. 9455555695)
सकाळी 11.30 वा.  जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठक. संपर्क-निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक. संकर्प-जिल्हा कार्यक्रम अधिकारी नंदुरबार. (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार) दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1.30 वा. शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांवर पुर्ववत कामावर न घेतल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल : जि.प सदस्य भरत गावीत

Next Post

महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post
महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add