Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
May 3, 2022
in शैक्षणिक
0
शासकीय निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय इंग्रजी आश्रमशाळा, नंदुरबार, ठाणेपाडा व नवापूर येथे सन 2022-2023 इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी 13 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
इयत्ता पहिलीसाठी प्रवेशासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 31 डिसेबर 2022 रोजी 6 वर्ष पूर्ण असावे. व त्यांचा जन्म 31 डिसेंबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान झालेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो, जन्म दाखला, जातीचा दाखला. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील, अनाथ, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला सोबत जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे, आई व वडीलांचे आधार कार्डाची साक्षांकित प्रत जोडावी. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची एकदा शाळा निश्चित झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत पालकांस शाळा बदलता येणार नाही.
प्रवेश अर्ज 4 मे 2022 पासून शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार, शासकीय आश्रमशाळा ठाणेपाडा, ता.जि.नंदुरबार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूर (सध्या बंधारे ता.नवापूर ) येथे विनामूल्य मिळतील. परिपुर्ण अर्ज भरुन आवश्यक ते कागदपत्रे अर्जासोबत जोडुन प्रवेश अर्ज 13 मे 2022 पर्यंत प्रकल्प कार्यालयात जमा करावे. असे आवाहन मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

Next Post

शेती पाहण्याच्या कारणावरुन वाद जीवेठार मारण्याची धमकी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
शेती पाहण्याच्या कारणावरुन वाद जीवेठार मारण्याची धमकी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेती पाहण्याच्या कारणावरुन वाद जीवेठार मारण्याची धमकी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add