Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

team by team
April 23, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

नवापूर | प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी नवापूरलगत असलेल्या औद्योगिक एमआयडीसीसह विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी वसाहतीतील उद्योजकांनी विविध समस्यांचे त्यांना निवेदन दिले.
नवापूर शहरात भारतीय जनता पाटीचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंंब कल्याण व रसायन मंत्री डॉ.मनसुख मांडवीया हे दोन दिवसीय जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. काल सकाळी ९ वाजता गुजरात राज्यातील सुरत येथून नवापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे सकाळी ९ वाजता आगमन झाले.

यावेळी नवापूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, अजय गावीत, जितेंद्र अहिरे, जाकीर पठाण, ओबीसी मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष हेमंत जाधव, शहराध्यक्ष प्रणव सोनार, स्वप्नील मिस्त्री, नगरसेवक महेंद्र दुसाने, सोशल मिडीया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,
शहर प्रभारी रमला राणा, पं.स.सदस्य सुमन गावीत, आयुब गावीत, जोहुरखान पठाण, तोसिफ मन्सुरी, कृणाल दुसाने, माजी उपनगराध्यक्ष शैला टिभे, माजी नगरसेविका सुनिता वसावे, शहराध्यक्ष जिग्नेशा राणा, दुर्गा वसावे, शरीफ बागवान, वेल्जी गावीत, हेमंत शर्मा,गोपी सैन, सौरव भामरे, शंभु सोनार, घनशाम परमार, सैफ व्होरा, शंकर दर्जी, नरेश नाईक, सविता जयस्वाल, शाहरुक खाटीक, संजाद बदुडा, भिमसिंग पाडवी, संदिप अग्रवाल, तनुज अग्रवाल, रामसिंग राजपूत, मोहीत अग्रवाल, जीवन वळवी आदीनी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांचा सत्कार केला.
यानंतर केंद्रीय मंत्री मांडवीया यांनी नवापूरलगत असलेल्या औद्योगिक वसाहत एमआयडीसीसह विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी वसाहतीला उद्योजकांनी विविध समस्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री मांडवीया यांना दिले.
याप्रसंगी भाजपा तर्फे आदिवासी परंपरागत नृत्य सादर करुन आदिवासी महिलांनी आदिवासी भागातील प्रसिध्द असे शिबली नृत्य सादर केले. सदर नृत्य बघून भरवलेल्या मंत्री महोदयांनी सदर शिबली आपल्या डोक्यावर घेऊन नृत्य केले. यानंतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी नंदुरबारकडे प्रस्थान केले.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रभक्तीची भावना ठेवत एकोपातून जिल्ह्याचा विकास साधू या : ना.डॉ.मनसुख मांडविया

Next Post

बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

Next Post
बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add